Skill Tech Sai Service Foundation’s SaiSTA
मोफत मोफत मोफत
तरुण तरुणींसाठी गुणवत्तापूर्ण उद्योजकतेच्या कौशल्य विकासाच्या संधी खुल्या करून देणारे हे केंद्र आहे.
👩🏻💻18 ते 35 वयोगटातील तरुण तरुणींसाठी नोकरी आणि व्यवसायाच्या संधी👨🏻💻
नवीन ऑफलाइन (Offline) वर्ग हे December First & Second week 2024 पासून
Timing- 10.30 to 5.30 pm या वेळेत चालू होत आहेत.
तरी इच्छुकांनी आपला प्रवेश आजच निश्चीत करुन घ्यावा.
आपल्याकडे Spoken English आणि पर्सनालिटी डेवलपमेंट (Personality Development) असे एक आठवड्याचा कोर्स केल्यानंतर आपण त्वरित खालील दिलेले कोर्स करू शकता
1. ऑटोमोटिव्ह टेलिकॉलर
2. ऑटोमोटिव्ह सेल्स एक्झिक्युटिव्ह
3. फोर व्हिलर टेक्शनियन
4. ऑटोमोटिव्ह सर्विस एडव्हाईजर
5. लाइट मोटर वाहन चालक
वरील कोर्स पूर्ण झाल्या नंतर नोकरी ही इथूनच मिळवून देण्याचे प्रयत्न केले जातील.
ऍडमिशन घेण्यासाठी खालील लिंक वर जाऊन फॉर्म भरा.
साई सर्व्हिस फोर व्हिलर डिलरशिप यांच्या सयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
👉🏻 अधिक महीती साठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा:-
शुभम सर : 8956855468
माधुरी मॅडम : 8956855466
Location – Skill Tech Sai Service Foundation’s SaiSTA
Anantrao Pawar College of Architecture (First Floor) SR No.103 Shahu College Campus Parvati, Pune 411009.
टिप- आपण एका वेळी कोणता ही एक कोर्स करू शकतो. आपल्या ओळखीच्या व गरजू विद्यार्थ्यांना पाठवा,
आपला एक शेअर एखाद्याचे भविष्य घडवू शकतो.