"अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे,राजर्षी शाहू अकॅडमी, स्पर्धा परीक्षा तयारीसाठी विनामूल्य प्रशिक्षण वर्ग सुरू"

  • “विनामूल्य स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग”. कुठल्याही प्रकारची फी आकारली जात नाही.
  • डिपॉझिट (Deposit) फक्त रु.१०००/- क्लास संपला की पूर्ण डिपॉझिट परत.
  • “सध्या कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना तसेच नोकरी करीत असलेल्यांना सुवर्णसंधी”
  • “सदर क्लास फक्त प्रत्येक आठवड्यातील “शनिवार व रविवार”
  • स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग कालावधी ९ महिने. 

आवश्यक स्टेप्स :

 

इच्छुक विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून एडमिशन फॉर्म भरा.
फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंटआऊट घ्या आणि फोटो लावून
आधार कार्डाची झेरॉक्स कॉपी सह, राजर्षी शाहू अकॅडमी, प्रशासकीय भवन, दुसरा मजला, शाहू कॉलेज कॅम्पस, पर्वती, पुणे-09 येथे येऊन एडमिशन प्रोसेस पूर्ण करा.

सौ. उमिता जाधव : ‪+91-9822828166‬