सी एस आर फंडातील अल्पकालावधीच्या विनाशुल्क कोर्सची यादी.
यशस्ववीरित्या कोर्स पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी पूर्ण सहकार्याची हमी!
अ.क्र. | संस्थांची नावे | कोर्सची नावे | कोर्स मर्यादा | पात्रता | कोर्सचे ठिकाण | वयो मर्यादा |
१ | टाटा स्ट्राईव्ह | १) रिटेल सेल्स असोसिएशन २) नर्सिंग असिस्टंट ३) औद्दोगिक इलेक्ट्रीशन असिस्टंट ४) असिस्टंट ब्युटी थेरोपीस्ट ५) बी.पी.ओ.सी.आर.एम ६) ब्युटी अडव्हायझर ७) मल्टी कझिन शेफ(कुक) ८) ऑटो सेल्स कसंलटन्ट ९) हाउसकिपींग १०) बी.डी.इ (business development executive) ११) सोलर टेक्निशियन १२) टिप: जेवणाची व राहण्याची मोफत सोय आहे. कोर्स मोफत आहे
| ६ आठवडे १२ आठवडे १२ आठवडे १८ आठवडे ६ आठवडे
६ महिने ६ आठवडे ८ वी ६ आठवडे
१२ आठवडे | १२ वी पास १० वी पास १२वी पास ८ वी पास १२ वी पास ८ वी पास १० वी पास १२ वी पास ८ वी पास पदवीधर
१० वी पास
| पुणे पुणे पुणे पुणे पुणे पुणे पुणे लोणावळा लोणावळा पुणे
पुणे
| १८ ते ३० |
२ | टेकमहिंद्रा फाऊंडेशन स्मार्ट सेंटर पुणे | १)फोर व्हीलर मेकॅनिकल २) इलेक्ट्रीशिअन 3)Account Executive (महिला साठी) 4)Office Administration(महिला साठी) 5)MS Office 6)Account & office Administration टीप: कोर्स मोफत आहे. कोर्स यशस्वी पणे पूर्ण झाल्यानंतर सर्टिफिकेट दिले जाते राहण्याची व जेवण्याची सोय विद्यार्थांनी स्वताच्या पैश्यातून करण्याची आहे | ६ महिने ६ महिने ४ महिने ४ महिने ४ महिने ४ महिने
| ८ वी पास ८ वी पास १२ वी पास १२ वी पास १२ वी पास पदवीधर | शाहू कॉलेज शाहू कॉलेज एसएनडीटी विद्यापीठ एसएनडीटी विद्यापीठ पिंपरी समाज विकास केंद्र गुलटेकडी | १८ ते २५ |
३ | आय सी आय सी आय स्किल फॉउंडेशन | १)ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन २) सेलिंग स्कील्स टिप: १ वेळच जेवण मोफत आहे कोर्स पूर्ण केल्या नंतर NSDC केंद्र सरकार सर्टीफिकेट व प्रवासी वीमा, २ड्रेस मोफत राहण्याची व जेवण्याची सोय विद्यार्थांनी स्वताच्या पैश्यातून करण्याची आहे | ३ महिने ३ महिने | १२ वी पास १२ वी पास
| पुणे पुणे
| १८ ते २५ |
४ | ज्ञानद इन्स्टिट्यूट ऑफ फ्लो पायपिंग पुणे | १) जनरल प्लबिंग
टिप : जेवण व राहण्यासाठी रु. ६५००/- महिना | २ महिने १ महिना | १० वी पास १२ वी पास | वाघोली पुणे | १८ ते २५ |
५ | बार्टी डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च आणी ट्रेनिंग सेंटर | 1) CNC Operator 2) Motor mechanic 3) Welding फ़क्त एस.सी विद्यार्थ्यांसाठी कोर्सेस मोफत राहण्याची व जेवण्याची सोय मोफत आहे | १ महिना १ महिना १ महिना
| पुणे पुणे पुणे
| १८ ते २५ | |
६ | एस के एफ अँड सिम्बॉयसिस | फॉर व्हीलर मॅकॅनिकल १) टिप: कोर्स मोफत आहे. २) कोर्स पूर्ण केल्या नंतर सिम्बॉयसिस स्किल ओपन युनिव्हर्सिट व एस के एफ चे सर्टीफिकेट दिले जाईल आणि जेवणाची व राहण्याची मोफत सोय आहे.
| ६ महिने | वी पास | पुणे | १८ ते २४ |
७ | बीव्हीजी भारत विकास ग्रुप | 1) हाऊसकीपींग 2) सेक्युरिटी गार्ड ३) हाऊसकीपींग सुपर वायझर | १ महिना १ महिना १ महिना | पिंपरी/चिंचवड पिंपरी/चिंचवड | १८ ते ३० | |
८ | आय एल अँड एफ एस इन्स्टिटयूट ऑफ स्किल | १) एसी टेक्निशिअन २) इलेक्ट्रीशिअन ३) सीएनसी ऑपरेटर ४) एक्सरे टेक्निशिअन टीप कोर्स मोफत आहे | २ महिने २ महिने २.५ महिने | ८ वी पास १० वी पास १० वी पास
| गणेश नगर, भोसरी | १८ ते ३५ |
९ | मारुती सुझुकी ड्रायव्हिंग स्कुल | फोर व्हीलर ड्रायव्हिंग टिप: प्रशिक्षण शुल्क रु.२५००/- | १ महिना | वय मर्यादा २१ च्या पुढे | पुणे | २१ ते ४५
|
टीप : राजर्षी शाहू अकॅडमी कडून निवेदन करण्यात येते की, गरजू मुलांना कोर्स करून खाजगी कंपनी मध्ये नोकरीची संधी घ्यायची आहे अशा मुलांनी राजर्षी शाहू अकॅडमीच्या www.rajarshishahu.academy संकेतस्थळावर नोंदणी करावी किंवा सौ. उमिता जाधव; संपर्क क्रमांक 9822828166 यांच्याशी,अथवा ऑफिस नंबर ०२०-२४२२४६४३ संपर्क करावा व समक्ष्य भेटावे. योग्य मार्गदर्शन करण्यात येईल.
पत्ता :अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद शाहू कॉलेज कॅम्पस पर्वती, प्रशासकीय भवन पहिला मजला, पुणे -४११००९
मार्गदर्शक
प्रभाकर देशमुख (भा.प्र.से)
माजी विभागीय आयुक्त कोकण विभाग