अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे,
राजर्षी शाहू अकॅडमी
शाहू कॉलेज परिसर, पर्वती, पुणे ४११००९

विनामूल्य कोचिंग क्लास
राजर्षी शाहू अकॅडमी तर्फे स्पर्धा परीक्षेचे क्लासेस सुरू करण्यात आले आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी 👇 खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून एडमिशन फॉर्म भरून त्याची प्रिंट काढावी, फॉर्म वर फोटो लावून तो फॉर्म व आधार कार्ड ची झेरॉक्स कॉपी घेऊन राजर्षी शाहू अकॅडमी, प्रशासकीय भवन, दुसरा मजला, शाहू कॉलेज कॅम्पस , पर्वती, पुणे- 09 येथे येवून एडमिशन प्रोसेस पूर्ण करावी.

वरिल क्लासला कुठल्याही प्रकारची फी नाही. फक्त रु. 1000/- deposit तेही “Refundable” क्लास संपला कि परत मिळणार

सौ. उमिता जाधव : ‪+91-9822828166‬