ABMSP'S Rajarshi Shahu Academy in association with
Anantrao Pawar College of Engineering & Research, Parvati Pune 411009.
Organizes
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे, अध्यक्ष व भारताचे माजी कृषी मंत्री, पद्मविभूषण डॉ. शरदचंद्र पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सलग्न शाखा – राजर्षी शाहू अकॅडमी, श्री. शाहू मंदिर महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय, अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँण्ड रिसर्च, अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर व श्री. नामदेवराव सूर्यवंशी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर , २०२५ रोजी विविध शैक्षणिक अर्हताप्राप्त विद्यार्थांकरिता रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
संपर्क :- सौ. उमिता जाधव – ९८२२८२८१६६, डॉ. डी. एस. बोरकर – ९८५००२९४४२, प्रा. दिगंबर पवार – ७२४९६१७७७३, प्रा. विश्वास सावंत – ९८८१८३३९९१, श्री. अश्पाक सय्यद – ९४०४४०७१००