Notice Board

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे, राजर्षी शाहू अकॅडमी मध्ये वर्ष २०१९-२० साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तसेच वसतिगृह येत्या सोमवार दि.१८/०१/२०२१ पासून सुरु होत आहे.

टीप - २०१९-२० ची पूर्व परीक्षा हि दि.१४  मार्च, २०२१ ला आहे. त्यामुळे अभ्यासिका हि फक्त २०१९-२० मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी १४ मार्च, २०२१ पर्यंत उपलब्ध राहील.

Contacts for More Information:

Mrs. Pramilatai Gaikwad  - 9420645758,

Mrs. Umita Jadhav - 9822828166