Akhil Bharatiya Maratha Shikshan Parishad's
Rajarshi Shahu Academy, Pune
राज्य सेवा परीक्षा 2017 साठी मुलाखतीस अर्हता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांचा विनामुल्य मॉक इंटरव्ह्यू

Latest news

विनामुल्य मॉक इंटरव्ह्यूबाबत

महाराष्ट्र लोकसेवा आयोग जाहिरात क्र. 55/2017 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2017 साठी मुलाखतीस अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर दि. 09/04/2018 रोजी प्रसिद्ध झालेली आहे.

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदपुणेलक्ष्मीनगरशाहू कॉलेज कॅम्पसपर्वतीपुणे 411009 यांनी नोव्हेंबर2017 मध्ये सुरू केलेल्या राजर्षी शाहू अॅकॅडमीच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे राज्य सेवा मुख्य परीक्षा2017 साठी मुलाखतीस अर्हता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांचा मॉक इंटरव्ह्यू घेण्याची सुविधा विनामुल्य संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध केली जाणार आहे.

दिनांक                                    वेळ

20 एप्रिल ते 27 एप्रिल 2018      सकाळी 10 पासून

मे ते 5 मे 2018                     सकाळी 10 पासून

मॉक इंटरव्ह्यू खालील तज्ज्ञ व्यक्तींकडून घेतले जाणार आहेत.

1)     महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सेवानिवृत्त अध्यक्ष व सदस्य

2)     विद्यापीठातून सेवानिवृत्त झालेले कुलगुरू व प्राध्यापक

3)     केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून निवड झालेले उच्च पदस्थ कार्यरत अधिकारीः आय..एस., आय.पी.एस.,आय.एफ.एसव तत्सम उच्च पदस्थ अधिकारी.

मामधुकर कोकाटेमाजी अध्यक्षमहाराष्ट्र लोकसेवा आयोगमाप्रभाकर देशमुख (भा.प्र.से.) सेवानिवृत्त विभागीय आयुक्तकोकण विभागमाउमाकांत दांगट (भा.प्र.से.) सेवानिवृत्त विभागीय आयुक्तऔरंगाबादमाडॉएन.बी.पासलकर, (सेवानिवृत्त संचालकतंत्रशिक्षणमहाराष्ट्र राज्यमाजी सदस्यमहाराष्ट्र लोकसेवा आयोगडॉसर्जेराव निमसेमाजी कुलगुरूलखनऊ विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठनांदेडमासुधीर ठाकरेमाजी अध्यक्षमहाराष्ट्र लोकसेवा आयोग व भा.प्र.से., भा.पो.., भा..व कार्यरत उच्च अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

नोंदणी विनाशुल्क आहेनोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना मॉक इंटरव्ह्यूचा दिनांक व वेळ एसएमएसद्वारे कळविण्यात येईलमॉक इंटरव्ह्यू विनाशुल्क आहेउमेदवारांना मुलाखतीचे मार्गदर्शन करून मॉक इंटरव्ह्यू घेण्यात येईल.

तरीया सुवर्णसंधीचा फायदा इच्छुक उमेदवारांनी घ्यावा ही विनंती.

 

 

 

सौप्रमिला गायकवाड

सरचिटणीस

.भा..शि.परिषदपुणे

मधुकर कोकाटे (भा.प्र.से.)

माजी अध्यक्ष,

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

Register now

About Us

Recent News

Contact Info

Shahu College Campus, S.No. 103, Parvati Paytha, Pune - 411009

020-24220382 / 020-24215142 / 020-24224643

abmsprsa@gmail.com