अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेची
राजर्षी शाहू अकॅडमी, पुणे

दिनांक ३० एप्रिल २०१७ रोजी झालेल्या संस्थेच्या बैठकीत मा. श्री . शरदरावजी  पवार यांनी बहुजन विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू अकॅडमी सुरु करण्याची कल्पना मांडली. संस्थेच्या सर्व  पदाधिकारी आणि सभासदांनी एकमताने ,एकदिलाने या कल्पनेला प्रतिसाद दिला.  आणि  आज २४ नोव्हेंबर २०१७ रोजी  या  कल्पनेला   मूर्त स्वरूप मिळाले आहे.