AKHIL BHARTIYA MARATHA SHIKSHAN PAISHAD'S

Rajarshi Shahu Academy, Pune

Sr. No. 103, Prashaskiya Bhawan, Shahu College Campus, Parvati, Pune- 411009.

पोलीस भरती परिक्षा प्रशिक्षण केंद्र

पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रात मर्यादित जागा असल्याने विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश शनिवार दिनांक 8 ऑक्टोबर २०२२ पर्यंत निश्चित करावेत.